Wednesday, December 13, 2006

आयुष्याच्या एका वळणावर

स्वपन बघते त्याच माज
सुन्देर घरट असाव
हट्ट एखादा पुरविण्यासाठीत्यान त्यात रुसाव
कधी तरी त्यान
माज्यासन्ग खेळावखेळता खेळता मग
छानस गाण म्हणाव
आणि ते एइकताना
मी बेधुन्द व्हाव
मी नाचाव त्यान हसावहसतच रहावतो
राजकुमार कोण आहे हे मला कळाव
त्यान एकदा समोर याव
मी त्याच्याकडे बघाव
माज़ बघण ज़ाल्यावरहळुच निघुन जाव
मन भरल नाही तर मात्र
पुन्हा पुन्हा त्यान याव
आणि ह्रुदयात रहाव
आयुष्याच्या एका वळणावर
त्यान मला भेटाव

2 comments:

Vikram Gujar said...

really nice poem yaar...

great.............keep it up

Vikram Gujar said...

it's not advice but just suggestion.....

if possible please publish your poems in marathi itself....

bcoz feeling expressed in marathi have no challenge.......

nice work......keep it up