Saturday, December 23, 2006

प्रेम हे असच असत
ते अनुभवायच असत
तर ते निभवायच असत
शेवट्च्या श्वासपर्यन्त
प्रेम हे प्रेम असत
जिथे दोन जिव एकत्र असत
जिथे दोन मन एकच असत
तिथे दोन जिव एकत्र भेटत
प्रेम हे असच असत
एकमेकाना भेटायच असत
एकमेकानशि बोलयाह असत
भानडुन पुनहा एकत्र व्हायच असत
प्रेम हे प्रेम असत
एकमेकानच्या सहवासात जगायच असत
एकमेकाना ह्रुद्यात बसवायच अस्त
एकमेकाना भेटण्यासाठी मनाला आतुर बन्वायच असत
hw was this bharati