Tuesday, April 7, 2009

प्रेम हे असच असत
Mar 27, '07 3:14 AMby bharati for group marathibindhast4u
प्रेम हे असच असतते अनुभवायच असततर ते निभवायच असतशेवट्च्या श्वासपर्यन्त
प्रेम हे प्रेम असतजिथे दोन जिव एकत्र असतजिथे दोन मन एकच असततिथे दोन जिव एकत्र भेटत
प्रेम हे असच असतएकमेकाना भेटायच असतएकमेकानशि बोलयाह असतभानडुन पुनहा एकत्र व्हायच असत
प्रेम हे प्रेम असतएकमेकानच्या सहवासात जगायच असतएकमेकाना ह्रुद्यात बसवायच अस्तएकमेकाना भेटण्यासाठी मनाला आतुर बन्वायच असत
Tags:
Prev: असं अजुन कोणी भेटलं नाही..........

No comments: