Friday, May 29, 2009

आयुष्याच्या एका वळणावरस्वपन बघते त्याच माजसुन्देर घरट असावहट्ट एखादा पुरविण्यासाठीत्यान त्यात रुसावकधी तरी त्यान माज्यासन्ग खेळावखेळता खेळता मगछानस गाण म्हणावआणि ते एइकतानामी बेधुन्द व्हावमी नाचाव त्यान हसावहसतच रहावतो राजकुमार कोण आहे हे मला कळावत्यान एकदा समोर यावमी त्याच्याकडे बघावमाज़ बघण ज़ाल्यावरहळुच निघुन जावमन भरल नाही तर मात्रपुन्हा पुन्हा त्यान यावआणि ह्रुदयात रहावआयुष्याच्या एका वळणावर त्यान मला भेटाव

No comments: