Tuesday, April 7, 2009

तू आणि तुझे अस्तित्वसतत जाणवते

तू आणि तुझे अस्तित्वसतत जाणवते
तुझे अस्तित्वजेंव्हा मी एकटी
पडतेतुझे अस्तित्व मला हिमंतीचा उबारा
देतेतुझ्या विचारांचा खुलासा
देतेतू आणि तू समोर
दिसतोसहळुच माझ्या मनात लपून
बसतोसशोधत राहते मी तुला या
नावाचा जप चालतो दिनराततु
असतांना वाटते जग सारे नवीन
मलातु नसतांना वाटते जग हे मल बंदिशाळातुझे
अस्तित्व माझा श्वास आहे
तुझ्या अस्तित्वाबिना माझ्या जीवनाचा नाश आहेतु
आणि तुझे अस्तित्वकल्पनांच्या विश्वात
नेते मलाकल्पना करता करता तुझ्या जवळ मी
जातेमनात नसतांनाही प्रेम
करतेतुलाच आणि तुलाच मी हॄदयात बसवते।
खूप प्रेम करुन जाते।

No comments: