Tuesday, April 7, 2009

आला पाऊस पहिला

आला पाऊस पहिला
आला पाऊस पहिलाआला पाऊस
पहिलाआला पाऊस
पहिलाआठवणींचा उजाळा
झालातु मला भेटलास,मी तुला भेटली,
त्या ओल्याचिंब पावसातमी तुझ्यात स्वपण
हरवलीमी माझी न उरलीप्रेमाची कळी हळूच
फुललीअन् मन भेटीस आतुर झालेतुला पाहण्यास,
तुझ्याशी बोलण्यास् उत्सुक झाले,मनात तूच
बसलासप्रेमाचा धागा हळूच् गुंफलासतुला पाहताच
वरूणही बरसलातुलाच पाहताच मी ही मनात
लाजलीतो स्पर्श तुझ्या हातांचा मी कधीही विसरु शकत
नाहीवाट् बघतेय तुझी राणीये गडया आजपाऊसही आला
आजतू ही ये ना आजआठवणी ताज्या करुन
जामनात बसून मला हरवून् जाआल पाऊस
पहिलातुझ्या आठवणीत रमले
मीतुलाच पाहण्यासाठी आसुसलेय
मीतुझीच वाट् बघतेय
मीमनाला सुखावून जामनावर् प्रेम करुन जापावसात
स्वतःला भिजवून जामलाही त्यात सामावून्
घे जाआला पाऊस पहिलासख्या ये ना आज्

No comments: